सूचना: हा फॉर्म सर्व पक्ष सदस्यांनी ऑनलाइन भरायचा आहे. कृपया खालील सर्व माहिती पूर्णपणे भरा आणि आपला फोटो अपलोड करा. ज्या गोष्टी भरणे अनिवार्य आहे त्याच्यापुढे * मार्क केलेला आहे. फॉर्म भरताना कृपया आपले मतदार ओळखपत्र क्रमांक व लागल्यास पासपोर्ट साईज फोटो जवळ ठेवावा. मतदार ओळखपत्र व फोटो शिवाय फॉर्म सबमिट होणार नाही.